Tuesday, 2 July 2019

Pumpkin Stir Fry ( भोपळ्याची भाजी )

English

A simple yet nutritious stir fry for a busy day ....

Ingredients :

1/2 kg......................pumpkin
2 ............................onions ( chopped)
2 ...........................green chillies (slit into two pieces )
1/2 tsp...................jeera ( cumin seeds )
1/2 tsp..................mustard seeds
1/2 tsp..................turmeric powder
1 tsp....................sugar
2 tbsp.................oil
salt

Method :


Wash and peel the skin of pumpkin and chop it into medium sized cubes.

In a pan heat oil and add mustard seeds and jeera.

When they splutter add onions and chillies and saute till translucent .

Add pumpkin pieces , turmeric powder, salt and sugar and saute well.

Cover with lid and cook till done for 5 to 10 minutes.

Serve with rotis or rice.मराठी 

साहित्य : 

१/२ किलो - लाल भोपळा
२ - कांदे ( चिरलेले )
२ - हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या
१/२ टी स्पू  - जिरे
१/२ टी स्पू - मोहरी
१/२ टी स्पू - हळद
१  टी स्पू - साखर
१ टे स्पू  - तेल
मीठ चवीनुसार


कृती : 


भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि मध्यम आकाराचे तुकडे करा .

कढईत तेल तापले कि मोहरी आणि जिरे घाला .

मोहरी तडतडली कि मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून ५ मिनिट परता .

कांदा मऊ झाला कि त्यात भोपळ्याचे तुकडे , हळद , मीठ आणि साखर घालून नीट ढवळा .

कढई वर झाकण ठेवून ५/१० मिनिटं भजी शिजू द्या .

चपाती किंवा भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते . 


Related Posts Plugin for WordPress, Blogger...