Monday 18 July 2016

Milk Pudding ( खरवस )


English

Ingredients : 

1 litre .......... colostrum milk ( milk given by a cow / buffalo who has just given birth to a baby )
1 n 1/2 cup ......... grated jaggery
1 tsp ............. cardamom / nutmeg pd






Method :

Dissolve the grated jaggery in the milk properly .

Add to it cardamom or nutmeg powder .

Put the mixture in a vessel in a cooker and steam for 20/25 mintures without pressure .

Cut into pieces when completely cold .


Tip : 

1) If the colostrum milk is very thick add 2 cups normal milk and accordingly increase the proportion of jaggery .
2) Nowadays usually the colostrum milk which we get in cities is already diluted by adding normal milk and in that case no need to add additional milk .


मराठी 

साहित्य : 

१ लिटर .......... चिकाचे दूध ( गाय / म्हैस व्यायल्यावर लगेच मिळणारं दूध )
दीड कप ......... किसलेला गुळ
१ टी स्पू ............. वेलची किंवा जायफळ पावडर


कृती :

गुळ चिकाच्या दुधात नीट हाताने विरघळवून घ्यावा .

त्यात वेलची किंवा जायफळ पूड घालावी .

कुकर मध्ये एका भांड्यात हे मिश्रण घालून शिटी न लावता 20/२५ मिनिटे वाफवावे .

थंड झाले की वड्या कापाव्यात .


टीप : 

१) जर चिकाचे दूध खूप दाट असेल तर त्यात २ वाट्या साध दूध घालावं आणि त्या प्रमाणात गुळाचे प्रमाण वाढवावे .
२) शहरांमध्ये चिकाचे दूध हल्ली पहिल्यासारखं दाट मिळत नाही . त्यात आधीच साध दूध मिक्स केलेलं असत .


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...