English
Ingredients
1 small - raw jack fruit
lemon sized - jaggery
2 tb sp - thick tamarind juice
1 t sp - red chilli pd
2 tb sp - coconut oil
1/2 t sp mustard seeds
pinch of asafoetida ( hing )
10/12 curry leaves
2 - dry red chillies
salt according to taste
Garnish
freshly grated coconut
chopped coriander leaves
Method
First of all smear your hands with oil and peel off the skin of jackfruit and cut it in medium size cubes.
Oil prevents your hands from getting sticky while cutting the jackfruit .
Steam the cut cubes in a pressure cooker for 10 to 15 minutes .
Remove from the cooker and crush them slightly when still warm .
Add to it jaggery , tamarind juice , red chilli pd and salt and mix carefully .
Now heat coconut oil in a pan and when hot add mustard seeds to it .
When the seeds spullter add hing , curry leaves and fry chillies .
Now add the crushed jackfruit and mix well .
Switch off the gas add add lots of grated coconut and coriander leaves and mix again .
This sweet sour susal goes very well with daal rice or rotis .
मराठी
साहित्य
१ छोटा - कच्चा फणस
मोठा लिंबा एवढा गुळ
२ टे स्पू - चिंचेचा जाड कोळ
१ टी स्पू - लाल तिखट
२ टे स्पू - खोबरेल तेल
१/२ टी स्पू मोहरी
चिमुटभर हिंग
१०/१२ कढीपत्त्याची पाने
२ सुक्या लाल मिरच्या
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी
ओलं खवलेल खोबरं
कोथिंबीर
कृती
सर्वात आधी हाताला तेल लावून कच्च्या फणसाची साल तासून काढा आणि फणसाचे गर्याच्या आकाराचे तुकडे कापा .
मग हे तुकडे कुकर मध्ये दहा पंधरा मिनिटं वाफवून घ्या .
तुकडे जरा गरम असतानाच खलबत्त्यात चेचून घ्या .
त्यात किसलेला गूळ , चिंचेचा कोळ , मीठ आणि लाल तिखट घालून मिश्रण अलगद कालवून ठेवा .
मग कढईत खोबरेल तेल गरम करा .
त्यात हिंग , मोहरी , कढीपत्ता , सुकी मिरची घालून खमंग फोडणी करा .
त्यात चेचलेला फणस घालून छान ढवळा .
वरून भरपूर खवलेलं ओलं खोबरं घाला आणि गॅस बंद करा .
आता हे आंबट , गोड , तिखट असं सुसल डाळभात किंवा चपाती कशाही बरोबर खूप छान लागतं .
No comments:
Post a Comment