English
This is a traditional way of making chundaa.
But if you don't have direct access to sunlight then here 's the easy way out.
Ingredients :
1/2 kg .....................Kairi ( Raw Green Mangoes )
350 gm ..................sugar
1 tbsp.....................red chilly powder
1 tsp.......................cumin powder
1/4 tsp...................cloves powder
1 tsp or more ..........salt
Traditional Method :
Wash the raw mangoes and wipe them dry.
Peel the skin of raw mangoes.
Grate them and discard the seed.
Now mix all the above ingredients in a big glass jar .
Cover the lid of the jar tightly and keep the jar in direct sunlight.
Do this for almost a week .
The preserve will be ready to eat in 10 to 12 days.
Easy Cooking Method :
Grate the raw mangoes as in above traditional method .
Now in a thick bottom pan add sugar , grated mangoes and all other ingredients .
Keep the vessel on medium flame for just 5 to 10 minutes.
The mixture should become warm but not hot at all.
Switch off the gas and cover the vessel with a muslin cloth and keep.
Again next day repeat the same procedure of heating.
Do this for 3/4 days .
Your chunda will be ready without having to bother about keeping it in sunlight.
Never allow the mixture to become too hot or boil.
मराठी
छुंदा दोन प्रकारे बनवता येतो .
पारंपरिक पद्धत ज्यात छुंदा उन्हात ठेवून करतात .
पण शहरात अनेक ठिकाणी जागेची कमतरता असल्याने उन्ह नसेल तर एक साधी सोपी पद्दत सुद्धा आहे .
साहित्य :
१/२ किलो - कैरी
३५० ग्राम - साखर
१ टे स्पू - लाल तिखट
१ टी स्पू - जिरे पावडर
१/४ टी स्पू - लवंग पावडर
१ टी स्पू - मीठ
पारंपरिक पद्दत :
कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घ्या आणि साल तासून काढा .
तासलेल्या कैऱ्यांचा कीस काढा आणि बाटा फेकून द्या .
वरील इतर सर्व साहित्य कैरीच्या किसात मिक्स करा आणि मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरा .
बाटलीचे झाकण घट्ट लावून बाटली उन्हात ठेवा .
असे जवळ जवळ ८/१० दिवस रोज करा .
साधारण १० दिवसांनी छुंदा छान मुरेल व खाण्यासाठी तयार होईल .
सोपी पद्धत :
वरील प्रमाणेच कैरीचा कीस करा .
एका जाड बुडाच्या कढईत साखर , कीस आणि इतर साहित्य घाला .
मिश्रण मध्यम आंचेवर ५/१० मिनिटं शिजवा .
मिश्रणाला उकळी फुटणार नाही याची काळजी घ्या .
असं तीन चार दिवस करा .
उन्हात न ठेवताही छुंदा ह्या सोप्या पद्धतीने करता येतो .